व्हॉट्सॲप भारतातील अनेक भागात चालत नाहीये. सर्वर डाऊन असल्यामुळे बंद असल्याची शक्यता!
व्हॉट्सॲप भारतातील अनेक भागात चालत नाहीये. सर्वर डाऊन असल्यामुळे बंद असल्याची शक्यता!
व्हॉट्सॲप मेसेज येत जात नसल्याची तक्रार अनेक यूज़र्स ने केली आहे. तसेच व्हॉट्सॲप ग्रुप सुद्धा चालत नाहीयेत. याबाबत ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम वर अनेक मिम्स सहारे केल्या जात आहेत.
व्हॉट्सॲप कडून अधिकृत अजून कोणतीही माहिती मिळाली नाहीये. पण तज्ज्ञांच्या मते हे केवळ सर्वर डाऊनमुळे आहे. लवकर च सेवा सुरु होईल. यूजर्सने काळजी करू नये.
आता बघावं लागेल कि व्हॉट्सॲप ची सेवा कधी आणि किती वेळात सुरळीत सुरु होते.