बॉयफ्रेंड तुझा का माझा ? कश्या मारामारी आणि झिंझ्या उपटून केले स्पष्ट. या प्रश्नाचं उत्तर वाचण्यासाठी खालील बातमी वाचा.
आपण सगळे बघतंच आलो आहेत की मुलं एकमेकांशी मारामारी किंवा भांडताना दिसतात. पण जर हे भांडणं, मारामारी मुलीं करताना दिसल्या तर?
तुम्ही या बातमी मध्ये बघणार आहात की मुलीं सुद्धा अत्यंत विचित्र पणे भांडणं, मारामारी, शिवीगाळ करताना दिसतंय आणि तेही सार्वजनिक ठिकाणी, असं चित्र अनेकांनी कधी पाहिलं नसेल. आश्चर्यचकित म्हणजे एका बॉयफ्रेंडवरून दोन मुलींमध्ये एकमेकींच्या झिंझ्या उपटण्याइतपत मारामारी झाल्याची घटना घडली आहे आणि ते ही एका शॉपिंग मॉलमध्ये चांगलाच गोंधळ घातला.
बिहार मधल्या एका मुजफ्फरपूर शहरात एका शॉपिंग मॉल मध्ये ही घटना घडली. ह्या मॉल मध्ये मुलींची फ्री स्टाईल मारामारी पाहायला मिळाली. या मारामारीचा व्हिडिओ जोरात इंटरनेट वर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शहरातील एका मोतीझील मॉल येथील कॉम्प्लेक्समधील आहे. या व्हिडिओमध्ये मुली एकमेकांना मारहाण करत आहेत आणि त्यांच्या भांडणाचे कारण एक मुलगा असल्याचे समजले आहे. या मध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, दोन मुली एकमेकींशी भांडत मारामारी करत आहेत. नंतर एक मुलगी बचावासाठी येते पण तिलाही मारहाण सुरू होते, तसेच एक मुलगा मध्यभागी बचाव करताना दिसतोय.
Read Article : उंदरगावचा बोंबील विकणारा मन्या झाला सदगुरू मनोहरमामा
या बातमी मध्ये आपण पाहु शकाल की, बराच वेळ या मुलींचे भांडण सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या आरडाओरडा आवाजामुळे आणि मारामारीमुळे तेथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
मॉलमधील एक माणूस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतानाचं समोर आलं आहे आणि प्रकरण शांत करण्यासाठी हस्तक्षेप करतो आणि शेवटी शिवीगाळ करणाऱ्या या मुलींना मॉलमधून बाहेर हाकलून दिले जाते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार हा वाद बॉयफ्रेंडवरून चालल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणात आतापर्यंत कोणाकडूनही पोलीस ठाण्यात लेखी अर्ज किंवा तक्रार देण्यात आलेली नाही.
For suggestions or queries: Contact us at info@msakshar.in
Subscribe to our Newsletter Click Here
Follow us at, Facebook | Instagram | Twitter | LinkedIn
Web Search: